Testimonials

Jingle Toons CDs while feeding our kid
Feeding your kid of age between 2-4 is one of the most difficult tasks. However, we realised that our kid cooperates when Jingle Toons' animation CDs are played while feeding. This has really made our life (especially my wife's life) easy. Thanks Jingle Toons.
Mandar Gokhale
26 February
The fruit rhymes CD and Fun with ABC is a gr8 entertainer plus l
The fruit rhymes CD and Fun with ABC is a gr8 entertainer plus learning experience...my daughter is fan of all fruits and there dance n song... and me too!! :) gr8 efforts by the team... thank you..
Minal
11 February
Kil Bil Gani Maximize

Kil Bil Gani

अंक आकार व रंगाची किलबिल गाणी

More details

MRE001-vcd

9991 Items in stock

Rs. 110

आकार - आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पोळी, समोसा, चेंडू, पतंग इत्यादी वस्तूंचा वापर करत आकारांची ओळख लहान मुलांना करून देण्यात आली आहे.

रंग - रंगांची ओळख तर आपल्याला तशी जुनीच असते. पण त्यांना नेमकेपण देण्यात ही सीडी मदत करते. नेहमीचेच रंग पण खास लहान मुलांना समजतील अशा सुंदर चालींच्या गाण्याच्या रुपात पाहताना मुलांचे भान हरपते.

अंक - आकड्यांची ओळख करून देणारे एक माकड येते. या माकडाच्या तोंडून अंकांची ओळख करून घेणे म्हणजे फार छान अनुभव आहे. माकडांच्या विविध क्रिया मुलांना हसवतील, नाचवतील आणि अंकांची ओळख दीर्घ काळ करून देतील.